Chandani Chowk Bridge Live Updates | पुलाच्या स्फोटानंतर, ब्लास्टमास्टर आनंद शर्मा काय म्हणतात?

2022-10-01 106

चांदणी चौकातला पूल अपेक्षेप्रमाणेच पडलाय. पुलात स्टीलचं प्रमाण असल्यानं पूल पूर्णपणे पडलेला दिसत नाही. पण पूल पडलेला आहे आणि काही वेळातच तो भुईसपाट झालेला दिसेल, असं मुख्य अभियंते आनंद शर्मांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आज एकाच स्फोटात अन् ६ सेकंदात पूर्ण पूल भुईसपाट होणं अपेक्षित होतं. पण तसं झालेलं दिसत नाही.


Videos similaires